कर्तव्य बजावताना प्राणांचे बलिदान देणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर झालेल्या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहीद पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते. शहीद पोलिसांच्या त्यागाला सलाम! अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा आपलं नाशिक | आपला आवाज.