नाशिकच्या ओझर येथील HAL कंपनीच्या आवारातून विमानाचं जुनं साहित्य चोरताना दोन महिलांना सुरक्षा पथकाने रंगेहात पकडलं. चोरीच्या साहित्याची किंमत सुमारे ४ हजार ४०० रुपये असल्याचं तक्रारीत नमूद आहे.