अंतरंग — व्यक्तीच्या आयुष्याचा, विचारांचा आणि अनुभवांचा जवळून घेतलेला वेध! ‘अंतरंग’ च्या या खास भागात अणघा धोडपकर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. या संवादातून अणघा धोडपकर यांच्या जीवनप्रवासातील अनुभव, संघर्ष, यश, आठवणी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक न ऐकलेले पैलू जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.