अवैध गौणखनिज वाहतुकीवर पाचपट दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तिसऱ्यांदा गुन्हा आढळल्यास परवाना कायमचा रद्द होणार असून पहिल्या आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी अनुक्रमे 30 आणि 60 दिवसांचे निलंबन होणार आहे