नाशिक जिल्ह्यातील कळवणमध्ये प्रतिबंधित गुटखा विक्रीप्रकरणी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई केली. साई शगुन दुकानावर छापा टाकून सुमारे १६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौघांविरोधात गुन्हा दाखल असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.