नाशिक महापालिकेकडून डेंग्यू आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी मोफत औषधांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. बिटको आणि झाकीर हुसेन रुग्णालयात स्वतंत्र कक्ष असून स्वाइन फ्लूसाठी टॅमीफ्लूचा साठा सज्ज ठेवण्यात आला आहे.