नाशिकमध्ये विखे पाटलांच्या संपर्क कार्यालयासमोर सकल मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. एसईबीसी आरक्षणाला घटनात्मक संरक्षण, सरकारच्या उपाययोजनांबाबत उत्तर आणि विविध मागण्यांसाठी आंदोलकांनी निदर्शने केली.
ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग
नाशिकमध्ये विखे पाटलांच्या कार्यालयासमोर मराठा आंदोलन; आरक्षणाच्या मागणीवरून निदर्शने
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
ब्रेकिंग न्यूज
Breaking News | दिलीप गावितने पटकावले तिसरे सुवर्णपदक
ब्रेकिंग न्यूज
सातपूरमध्ये सिटीलिंक बस अपघाताची पुनरावृत्ती; सलग दुसऱ्या दिवशी घटना, नागरिक संतप्त
ब्रेकिंग न्यूज
टायगर श्रॉफवरील हल्ला प्रकरणात मोठी अपडेट! आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी
ब्रेकिंग न्यूज
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक दौऱ्यासाठी तीन हेलिकॉप्टर; लँडिंगची चाचपणी सुरू
ब्रेकिंग न्यूज
गोल्फ क्लब आणि ईदगाह मैदानासाठी नाशिककरांचे आंदोलन; व्यावसायिक वापराला विरोध


