सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सव यात्रेच्या पार्श्वभूमीवर ९ ते २० ऑक्टोबरदरम्यान नांदुरी गावात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निर्देश दिले असून, अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.