सटाणा शहरातील दोधेश्वर नाका जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे २७ ते ३० सप्टेंबरदरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा साठा करून काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नगरपालिकेने केले आहे.