Copyright म्हणजे काय? Reel किंवा Video बनवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Reel, Shorts आणि विविध प्रकारचे Video मोठ्या प्रमाणात बनवले जातात. मात्र दुसऱ्यांचे फोटो, व्हिडिओ, गाणी किंवा इतर Content वापरताना Copyright चे नियम माहिती असणे महत्त्वाचे आहे.

Knowledge Kattaच्या या भागात जाणून घेऊया Copyright म्हणजे नेमकं काय? दुसऱ्यांचा Content वापरल्यास Copyright Claim किंवा Strike का येऊ शकतो? YouTube आणि Instagram वर Content वापरताना कोणती काळजी घ्यावी? तसेच Fair Use म्हणजे काय आणि स्वतःचा Content Copyright पासून कसा सुरक्षित ठेवता येतो?

Reel किंवा Video बनवणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त अशी ही महत्त्वाची माहिती नक्की पाहा.

आपलं नाशिक | आपला आवाज
Copyright, Copyright Rules, YouTube Copyright, Instagram Copyright, Knowledge Katta