🚂 भारतात रेल्वेची सुरुवात कधी आणि कुठून झाली? आज रेल्वे हा आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. पण भारतात पहिली प्रवासी ट्रेन कधी धावली? ती कुठून कुठपर्यंत गेली? पहिल्या ट्रेनमध्ये किती डबे होते आणि किती प्रवाशांनी या ऐतिहासिक प्रवासाचा अनुभव घेतला? १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईतील बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर भारतातील पहिली प्रवासी रेल्वे धावली. याच ऐतिहासिक घटनेने भारतातील प्रवासी रेल्वे वाहतुकीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या: 🔹 भारतातील पहिल्या प्रवासी ट्रेनचा इतिहास 🔹 मुंबई ते ठाणे या पहिल्या रेल्वे प्रवासाची माहिती 🔹 पहिल्या ट्रेनमधील डबे, इंजिन आणि प्रवासी 🔹 भारतात रेल्वे सुरू होण्यामागील पार्श्वभूमी 🔹 भारतीय रेल्वेच्या ऐतिहासिक प्रवासाची रंजक माहिती 📚 इतिहासातील अशाच रंजक आणि माहितीपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी पाहा आपला आवडता कार्यक्रम — ‘Knowledge Katta’! 📺 आपलं नाशिक | आपला आवाज — बातमी २४ तास! 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. 🔔 अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी आपलं नाशिक YouTube चॅनेल Subscribe करा आणि Bell Icon दाबा.