नाशिक शहरातील आठवडाभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा! महापालिका, रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, विकासकामं आणि शहरातील प्रमुख बातम्या जाणून घ्या ‘City Weekly’ या विशेष बुलेटिनमध्ये.

नाशिक शहरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा आपलं नाशिक | आपला आवाज, बातम्या २४ तास!