अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराची सफर! प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीचे पावित्र्य, मंदिराचे अप्रतिम स्थापत्य आणि भक्तिमय वातावरण अनुभवूया ‘चला सहलीला’ या विशेष कार्यक्रमात. पाहूया अयोध्या राम मंदिराचा सुंदर प्रवास, फक्त आपलं नाशिकवर! Hashtags: #चला_सहलीला #AyodhyaRamMandir #RamMandir #Ayodhya #ShriRam #अयोध्या #आपलंनाशिक