नाशिक शहरात अवैध गौण खनिज उत्खननाचा प्रकार समोर आला आहे. सावरगाव, पेठ रोडवरील रामशेज किल्ला परिसरानंतर आता आडगाव परिसरातील टेकड्यांवरही मुरूमाचे बेकायदेशीर उत्खनन करून विक्री होत असल्याचा प्रकार ‘आपलं नाशिक’ने उघडकीस आणला आहे. व्हिडिओ पुरावे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठवल्यानंतर गौण खनिज अधिकारी दीपक चव्हाण यांना तातडीने कारवाईचे आदेश दिल्याची माहिती आहे. मात्र, प्रत्यक्षात किती कारवाई झाली? पंचनाम्यानंतर प्रशासनाची जबाबदारी संपली का? अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईला विलंब का होत आहे? या प्रश्नांची उत्तरे आता महत्त्वाची ठरणार आहेत. नाशिकमधील स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा ‘आपलं नाशिक’.
ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग
आडगावच्या टेकड्या मुरूम माफियांच्या घशात! | Apla Nashik
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
ब्रेकिंग न्यूज
सिंहस्थ कुंभमेळ्यात शैव-वैष्णव आखाड्यांचे मनोमिलन होणार; गिरीश महाजनांची माहिती
ब्रेकिंग न्यूज
महसूल अधिकाऱ्यांचे दालन रोज दोन तास जनतेसाठी खुले; दुपारी ३ ते ५ जनता दरबार
ब्रेकिंग न्यूज
अमृत मिरवणूक मार्गावरील भूमिगत कामांना आठ दिवसांची मुदत; मुदतीनंतर रस्ते खोदाई बंद
ब्रेकिंग न्यूज
आडगावच्या टेकड्या मुरूम माफियांच्या घशात! | Apla Nashik
ब्रेकिंग न्यूज
कोठुरे फाट्यावर भीषण अपघात! भरधाव कार पलटी; चालकासह काही जण जखमी


