सिंहस्थ कुंभमेळ्यात शैव आणि वैष्णव आखाड्यांमधील अनेक वर्षांपासूनचे मतभेद संपवून मनोमिलन घडवण्याबाबत दोन्ही आखाड्यांकडून सहमती झाल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. कुंभमेळ्यात १२ कोटी भाविकांचा अंदाज असून, ३१ ऑक्टोबरला ध्वजारोहण होणार आहे.