नागरिकांच्या तक्रारींचे निवारण आणि प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांचे दालन रोज दुपारी ३ ते ५ या वेळेत जनतेसाठी खुले राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.