महाराष्ट्रातील या आठवड्यातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकीय निर्णय, विकासकामं, शेती, शिक्षण, आरोग्य आणि राज्यातील प्रमुख बातम्यांचा सविस्तर आढावा पाहा ‘State Weekly’ या विशेष बुलेटिनमध्ये. राज्यातील आठवडाभरातील महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी. #MaharashtraNews #StateWeekly #WeeklyNews #MaharashtraUpdates #AplaNashik