नवदुर्गा जागर — स्त्रीशक्तीचा सन्मान आणि कलेचा गौरव!

नवदुर्गा जागर या विशेष कार्यक्रमात भेटूया मोहिनी किशोर भुसे यांना. संभळ या पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून आपली कला सादर करणाऱ्या मोहिनी किशोर भुसे यांचा कलाप्रवास, संभळ वादनाची परंपरा आणि लोककलेचे महत्त्व जाणून घेऊया.

स्त्रीशक्ती, कला, संस्कृती आणि परंपरेचा जागर करणारा हा विशेष भाग नक्की पाहा!

📺 पाहत राहा ‘नवदुर्गा जागर’ फक्त आपलं नाशिक २४ टीव्हीवर.

आपलं नाशिक | आपला आवाज
आपला आवाज… बातमी २४ तास!