आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त सौ. लीना बनसोड मॅडम यांची 'आपलं नाशिक'च्या विशेष मालिकेत घेतलेली ही खास मुलाखत. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभाग काय पावले उचलत आहे, यावर मॅडम यांनी साधला सविस्तर संवाद 📺 महाराष्ट्रातील ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा आपलं नाशिक | आपला आवाज! 🔔 चॅनेलला Subscribe करा आणि ताज्या बातम्यांसाठी Bell Icon दाबा. ⁠#leenaBansod #eenalbansodIAS #adivasivikasvibhag #vibhagtribal #development #commissioner #maharashtra #leenabansod #interview #aplanashik #ashiknavdurgashow #adivasiyouth ojna, #maharashtra #government #nashiknewsspecial #interview