नाशिकसह महाराष्ट्रातील रात्री १० वाजेपर्यंतच्या प्रमुख घडामोडींचा झटपट आढावा Apla Nashik वर पाहा.

या विशेष बुलेटिनमध्ये नाशिक शहर आणि जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसह राज्यातील महत्त्वाच्या बातम्या, राजकीय घडामोडी, गुन्हे, अपघात, प्रशासनाचे निर्णय, हवामान, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, कृषी आणि इतर महत्त्वाच्या अपडेट्सचा संक्षिप्त आढावा देण्यात आला आहे.

दिवसभरातील महत्त्वाच्या घटनांची विश्वासार्ह, वेगवान आणि थेट माहिती एका ठिकाणी मिळावी, यासाठी 10 PM Headlines विशेष बुलेटिन सादर करण्यात येत आहे.