पाच दिवसांच्या बँकिंग आठवड्याच्या मागणीसाठी सोमवार ते बुधवार देशभरात बँक संप होणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या सेवा प्रभावित होणार असून सुमारे ७५० कोटींचे व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे.