एखाद्या व्यक्तीला धमकी देऊन किंवा दबाव टाकून जबाब द्यायला लावला, तर ती व्यक्ती न्यायालयात याबाबत सांगू शकते का? असा जबाब न्यायालयात ग्राह्य धरला जातो का? ‘कोर्टाची पायरी चढताना’ या विशेष कायदेविषयक मालिकेत ॲड. मंदार भानोसे यांच्याकडून जाणून घ्या दबावाखाली घेतलेला जबाब, न्यायालयीन चौकशी, पुराव्यांचे महत्त्व आणि भारतीय साक्ष्य अधिनियम, २०२३ मधील संबंधित कायदेशीर तरतुदींविषयी महत्त्वाची माहिती. कायदा समजून घेण्यासाठी पाहा हा विशेष भाग — आपलं नाशिक | आपला आवाज #कोर्टाचीपायरीचढताना #मंदारभानोसे #कायदेविषयकमाहिती #LegalAwareness #AplaNashik