एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचा तपास किती दिवस चालतो?
Chargesheet नेमकी कधी दाखल केली जाते?
प्रत्येक गुन्ह्यासाठी Chargesheet दाखल करण्याची ठरावीक मुदत असते का?
गुन्ह्याच्या स्वरूपानुसार या प्रक्रियेत काय फरक पडतो?
आणि आरोपी कोठडीत असल्यास 60 किंवा 90 दिवसांच्या मुदतीचा काय संबंध असतो?