नाशिकमधील सारडा सर्कल परिसरात अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत अनधिकृत बॅनर हटवले. अनधिकृत जाहिरातींमुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. भगवान सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाने परिसरातील अनधिकृत बॅनर काढून टाकले.