नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे अंगणवाडी मदतनीस नियुक्तीच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. मदतनीस पदावर नियुक्तीसाठी २० हजार रुपयांची मागणी केल्याचा आणि १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप पर्यवेक्षिका हेमलता गाढवे यांच्यावर आहे. या प्रकरणी सुरगाण्यातील बालविकास कार्यालयात एसीबीने कारवाई केली असून, गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग
अंगणवाडी मदतनीस भरतीत लाच मागितल्याचा आरोप; सुरगाण्यात एसीबीची धाड
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
ब्रेकिंग न्यूज
Breaking News | दिलीप गावितने पटकावले तिसरे सुवर्णपदक
ब्रेकिंग न्यूज
सातपूरमध्ये सिटीलिंक बस अपघाताची पुनरावृत्ती; सलग दुसऱ्या दिवशी घटना, नागरिक संतप्त
ब्रेकिंग न्यूज
टायगर श्रॉफवरील हल्ला प्रकरणात मोठी अपडेट! आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी
ब्रेकिंग न्यूज
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक दौऱ्यासाठी तीन हेलिकॉप्टर; लँडिंगची चाचपणी सुरू
ब्रेकिंग न्यूज
गोल्फ क्लब आणि ईदगाह मैदानासाठी नाशिककरांचे आंदोलन; व्यावसायिक वापराला विरोध


