नाशिक शहर आणि जिल्ह्यात पावसाळ्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
यामध्ये नाशिक शहरातील ३०, तर ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे.
सध्या १२ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
तर २८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी दोघे दिंडोरी तालुक्यातील आहेत.
आरोग्य विभागाने ६८ हजारांहून अधिक नागरिकांचे स्क्रीनिंग केले आहे.
ताप, खोकला किंवा अंगदुखीसारखी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य
ब्रेकिंग
नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा धोका वाढला; ४३ रुग्ण पॉझिटिव्ह, ३ मृत्यू
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#स्वाईन फ्लू
संबंधित बातम्या
आरोग्य
नाशिकचा श्वास धुळीत! हवा दिल्लीपेक्षाही खराब, एक्यूआय १५२ वर
आरोग्य
डेंग्यूचा संशय, अहवालाची प्रतीक्षा! दोन मृत्यूंनंतर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क
आरोग्य
सप्तशृंग गडावर तुकाराम मुंढेंच्या विभागाची धडक मोहीम, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई!
आरोग्य
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा रुग्णवाहिकांनाही फटका! चालक-मालकांवर आर्थिक भार | Apla Nashik
आरोग्य
बिटको रुग्णालयाचे सात वर्षांपासून फायर ऑडिट नाही; रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर | Apla Nashik


