नाशिकमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी रामकुंड परिसरातील तयारीचा आढावा घेतला. या सोहळ्यात सामूहिक शंखनाद आणि गोदावरी आरतीच्या माध्यमातून दोन विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याच दिवशी अजय-अतुल यांच्या उपस्थितीत कुंभमेळा गीताचे अनावरणही होणार आहे. आपलं नाशिक | आपला आवाज
नाशिक शहर
ब्रेकिंग
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून रामकुंड परिसरातील तयारीचा आढावा
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#आपलं नाशिक
संबंधित बातम्या
नाशिक शहर
उघड्यावर मद्यपान आणि टवाळखोरीविरोधात अंबड पोलिसांची धडक कारवाई
नाशिक शहर
कुंभमेळा ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! रामकुंडावरील तयारी अंतिम टप्प्यात
नाशिक शहर
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! ३० वर्षांची वयोमर्यादा हटवली
नाशिक शहर
नाशिकमध्ये पक्ष्यांची अनोखी निवडणूक! कावळा की गिधाड? १० नोव्हेंबरपर्यंत मतदानाची संधी
नाशिक शहर
सिंहस्थ ध्वजारोहणापूर्वी रामकुंड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम; विक्रेत्यांची पर्यायी जागेची मागणी


