त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा चौफुली येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत विदेशी मद्य आणि बिअरचे ३८ बॉक्स जप्त केले. या कारवाईत वाहनासह एकूण ७ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपलं नाशिक | आपला आवाज
आपला नाशिक जिल्हा
ब्रेकिंग
त्र्यंबकेश्वरच्या वाघेरा चौफुलीवर कारवाई; विदेशी मद्याचे ३८ बॉक्स जप्त
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#आपलं नाशिक
संबंधित बातम्या
आपला नाशिक जिल्हा
त्र्यंबकेश्वरच्या वाघेरा चौफुलीवर कारवाई; विदेशी मद्याचे ३८ बॉक्स जप्त
आपला नाशिक जिल्हा
नाशिक-पेठ रस्त्यावर भीषण अपघात! हायवा ट्रकच्या डिझेल टाकीचा स्फोट
आपला नाशिक जिल्हा
येवलेकरांना मोठा दिलासा! १६० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
आपला नाशिक जिल्हा
नाशिकच्या ओझर विमानतळावर २५ ऑक्टोबरपासून नवे वेळापत्रक; चार शहरांसाठी थेट सेवा
आपला नाशिक जिल्हा
त्र्यंबकेश्वरमध्ये बिबट्याचा बालकावर हल्ला; चौथीत शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी


