आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शासनाने संबंधित निर्णय रद्द केला असून, प्रवेशासाठीची ३० वर्षांची वयोमर्यादाही हटवण्यात आली आहे. रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना दिलेली आश्वासने सहा महिन्यांत पूर्ण केली जातील, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी नाशिकमध्ये दिली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या, शासनाचा निर्णय आणि पुढील कार्यवाही याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या. आपलं नाशिक | आपला आवाज
नाशिक शहर
ब्रेकिंग
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! ३० वर्षांची वयोमर्यादा हटवली
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#महाराष्ट्र बातम्या
संबंधित बातम्या
नाशिक शहर
उघड्यावर मद्यपान आणि टवाळखोरीविरोधात अंबड पोलिसांची धडक कारवाई
नाशिक शहर
कुंभमेळा ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! रामकुंडावरील तयारी अंतिम टप्प्यात
नाशिक शहर
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! ३० वर्षांची वयोमर्यादा हटवली
नाशिक शहर
नाशिकमध्ये पक्ष्यांची अनोखी निवडणूक! कावळा की गिधाड? १० नोव्हेंबरपर्यंत मतदानाची संधी
नाशिक शहर
सिंहस्थ ध्वजारोहणापूर्वी रामकुंड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम; विक्रेत्यांची पर्यायी जागेची मागणी


