नाशिकमध्ये सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी आणि उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांविरोधात अंबड पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत ४९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, तर नाकाबंदीदरम्यान ७५ जणांची तपासणी करण्यात आली. आपलं नाशिक | आपला आवाज