धुळे शहरातील बंद अवस्थेत असलेल्या पोलीस चौक्यांवर सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलीस चौक्या उभारूनही तिथे कर्मचारी नसतील, तर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. बंद पोलीस चौक्यांमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा चर्चेत आला आहे. आपलं नाशिक | आपला आवाज