स्थायी समितीच्या बैठकीत समाजकल्याण विभागाच्या प्रशिक्षणावरून गोंधळ निर्माण झाला. प्रशिक्षण नेमकं कुठे झालं, याची माहिती अधिकारी देऊ न शकल्याने महिला सदस्य आक्रमक झाल्या. या प्रकरणात संबंधित ठेकेदाराचं बिल रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 

आपलं नाशिक | आपला आवाज