मॉन्सूनच्या आगमनाशी फुलपाखरांच्या स्थलांतराचा काय संबंध आहे? 🦋 तामिळनाडूतील सालेम, नमक्कल, इरोड, तिरुप्पूर आणि कोईम्बतूर या भागांत ऑक्टोबर २०२६ मध्ये फुलपाखरांच्या हंगामी स्थलांतराची नोंद झाली आहे. ब्लू टायगर, डार्क ब्लू टायगर, कॉमन क्रो आणि डबल-ब्रँडेड क्रो या प्रजातींच्या फुलपाखरांचे थवे पश्चिम घाटाच्या दिशेने प्रवास करताना दिसले. या विशेष एक्सप्लेनरमध्ये जाणून घ्या: - फुलपाखरं स्थलांतर का करतात? - पश्चिम घाट आणि पूर्व घाट यांच्यातील त्यांच्या प्रवासाची दिशा कोणती? - मोसमी पाऊस, तापमान आणि अन्नाची उपलब्धता यांचा काय संबंध आहे? - फुलपाखरांचं स्थलांतर पर्यावरणासाठी महत्त्वाचं का आहे? फुलपाखरांच्या या अनोख्या प्रवासामागील विज्ञान आणि निसर्गातील बदल समजून घेण्यासाठी पाहा हा विशेष रिपोर्ट. आपलं नाशिक | आपला आवाज पाहत राहा, आपलं नाशिक! #फुलपाखरे #फुलपाखरांचेस्थलांतर #मॉन्सून #पश्चिमघाट #पर्यावरण #जैवविविधता #ButterflyMigration #Monsoon #Nature #AplaNashik