नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी महापालिकेकडून विशेष अतिक्रमण हटाव मोहिमेचे निर्देश देण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. २४ ते २९ ऑक्टोबरदरम्यान राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत हातगाड्या, फेरीवाले, स्टॉल आणि रस्त्यांवरील अनधिकृत अडथळ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
या मोहिमेत कोणत्या भागांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे? हातगाडीधारक आणि दुकानदारांवर कारवाई कशी होऊ शकते? फेरीवाल्यांना कायदेशीर संरक्षण कोणतं आहे? कारवाईनंतर पर्यायी जागा किंवा पुनर्वसन मिळणार का?
कुंभमेळ्याची तयारी, वाहतूक व्यवस्थापन आणि छोट्या व्यावसायिकांच्या उपजीविकेशी संबंधित या महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा घेऊया या विशेष एक्सप्लेनरमध्ये.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.
आपलं नाशिक | आपला आवाज, बातम्या २४ तास!
#नाशिक #अतिक्रमणमोहीम #कुंभमेळा2027 #नाशिकमहानगरपालिका #हातगाडीधारक #NashikNews #AplaNashik


