Blinkit वर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केल्याचं वृत्त समोर आलं आहे. भिवंडी येथील सुविधेचा परवाना निलंबित केल्याचं आणि मुदत संपलेले, खराब झालेले तसेच ग्राहकांनी परत केलेल्या खाद्यपदार्थांच्या नोंदी व विल्हेवाटीच्या पुराव्यांबाबत प्रश्न उपस्थित झाल्याचं वृत्त आहे. या प्रकरणात नेमकं काय घडलं? FDA ची कारवाई का महत्त्वाची आहे? Blinkit ॲप पूर्णपणे बंद झालं आहे का? क्विक कॉमर्समधून खाद्यपदार्थ मागवताना ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी? या सर्व प्रश्नांची माहिती जाणून घ्या या विशेष एक्सप्लेनरमध्ये. पाहा, समजून घ्या आणि जागरूक राहा! आपलं नाशिक | आपला आवाज, बातम्या २४ तास! #Blinkit #FDAAction #BlinkitNews #अन्नसुरक्षा #महाराष्ट्रबातम्या #MarathiExplainer #AplaNashik