सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये दोन विशेष उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. २५ ऑक्टोबर रोजी ५०१ जणांचा सामूहिक शंखनाद, तर ३१ ऑक्टोबर रोजी रामकुंड येथे सुमारे ६ हजार ५०० जनजाती बांधवांच्या सहभागातून सामूहिक गंगा-गोदावरी आरती आयोजित करण्याचे नियोजन आहे.
या दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमांचा उद्देश काय? सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची भूमिका काय? आणि या उपक्रमांचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व काय आहे? जाणून घ्या या विशेष बातमीत.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीतील महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा आपलं नाशिक.
आपलं नाशिक | आपला आवाज — बातमी २४ तास!


