मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान नेमकं काय आहे? महाराष्ट्र शासनाच्या या अभियानातून गावांचा विकास कसा साधला जाणार? ग्रामपंचायतींना कोणत्या सात प्रमुख घटकांवर काम करावं लागणार? आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना किती रुपयांचे पुरस्कार मिळू शकतात? या विशेष एक्स्प्लेनरमध्ये जाणून घ्या अभियानाची सुरुवात, प्रमुख उद्दिष्टे, गावांच्या विकासासाठी निश्चित केलेले सात घटक, नागरिकांना होणारे अपेक्षित फायदे आणि तालुका ते राज्य स्तरापर्यंतच्या पुरस्कारांची माहिती. महत्त्वाचं म्हणजे, या अभियानातून प्रत्येक नागरिकाला थेट पैसे मिळतात का? की पुरस्कार केवळ उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले जातात? जाणून घ्या संपूर्ण माहिती सोप्या मराठीत. पाहा, निकिता देशमुख यांचा विशेष एक्स्प्लेनर, फक्त आपलं नाशिकवर! आपलं नाशिक | आपला आवाज — बातमी २४ तास! अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, शासन निर्णय आणि महाराष्ट्रातील घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी आपलं नाशिक YouTube चॅनेल Subscribe करा. Hashtags: #मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियान #ग्रामपंचायत #महाराष्ट्रशासन #GovernmentSchemes #AplaNashik