अंबडमधील दूषित पाणीप्रकरणी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळाची पाहणी करत निष्काळजी कंपन्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले. हातपंप व कुपनलिका बंद करण्यासह मनपाला तातडीने पाणीपुरवठ्याचे आदेश देण्यात आले.