नाशिकच्या मोतीवाला होमिओपॅथिक कॉलेजमध्ये २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान राष्ट्रीय परिषद सुरू आहे. होमिओपॅथीतील नवीन तंत्रज्ञान, उपचारपद्धती आणि रुग्णकेंद्रित उपचारांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.