नाशिकच्या साईनाथ चौफुली परिसरात पोलिसांनी दुकानातून १०० किलो मांस जप्त केले. संबंधित विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आले असून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.