नाशिक शहरात डेंग्यूचा दुसरा बळी गेला. अंबडमधील तरुणाचा मृत्यू झाला असून, सप्टेंबरमध्ये ८१ तर ऑक्टोबरमध्ये १७ रुग्णांची नोंद झाली आहे.