नाशिकच्या मांडसांगवी येथील आरती कापसे हत्या प्रकरणात पती विशाल कापसे दोषी ठरला आहे. न्यायालयाने त्याला जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.