नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी ५५ कोटींची कामे सुरू आहेत. अनेक मंदिरांचे ४० टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर २०२६ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.