नाशिकच्या देवरगावचा सर्वेश कुशारेने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या उंच उडीत २.२५ मीटर उडी मारत रौप्यपदक पटकावले. गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या सर्वेशच्या यशाचे देशभर कौतुक होत आहे.