Cनाशिकमध्ये तेरा दिवस उपोषण केल्यानंतर आणि अक्कलकुवा ते तळोदा महामोर्चा काढल्यानंतरही शासनाकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता २५ ऑक्टोबरला आदिवासी विद्यार्थी मुंबईत धडकणार असून, आदिवासी विकासमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे.