लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ झाली असून, कांद्याला कमाल ४,५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. दरवाढीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजारभाव आणि शेतीविषयक ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा आपलं नाशिक | आपला आवाज.