सिनेविश्वातील ताज्या घडामोडी, कलाकारांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि नव्या सिनेमांची माहिती घेऊन ‘आपलं नाशिक’चा खास कार्यक्रम — ‘फिल्मी कट्टा’.

या भागात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्याशी संबंधित चर्चेपासून ते अभिनेत्री वनिता रायमानच्या नव्या चित्रपटापर्यंत आणि रश्मिका मंदानाच्या आगामी नव्या सिनेमापर्यंतच्या महत्त्वाच्या फिल्मी अपडेट्स जाणून घेणार आहोत.

बॉलिवूड आणि मनोरंजन विश्वात सध्या कोणत्या घडामोडी चर्चेत आहेत? कोणता नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे? कलाकारांच्या नव्या प्रोजेक्ट्समध्ये काय खास आहे?

जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि चर्चेतल्या बातम्या ‘फिल्मी कट्टा’मध्ये.

पाहा ‘फिल्मी कट्टा’चा हा खास भाग — फक्त आपलं नाशिकवर.

आपलं नाशिक | आपला आवाज