प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे वास्तू! 🏠
गणपती बाप्पांचं आगमन झालं की घरात उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. मात्र बाप्पांची स्थापना करताना मूर्ती कुठे ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवावी आणि पूजेची जागा कशी निवडावी? असे अनेक प्रश्न मनात येतात.
**‘आपल्या वास्तूवर बोलू काही’**च्या या गणपती विशेष भागात जाणून घ्या घरातील गणपती स्थापनेशी संबंधित वास्तूविषयक महत्त्वाच्या गोष्टी.


