‘वास्तूवर बोलू काही’ या खास कार्यक्रमात तुमचं स्वागत! वास्तूशास्त्र, घराची रचना, दिशा, वास्तूतील विविध घटक आणि त्यांचा दैनंदिन जीवनाशी असलेला संबंध याबाबत या कार्यक्रमातून जाणून घेऊया. या भागात गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठाचे कुलगुरू, संजीवन शक्तिपाताचार्य, श्री सिद्ध वास्तूचे संचालक आणि ज्येष्ठ वास्तुतज्ज्ञ साईनाथ महाराज यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे. वास्तूविषयक महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांच्याकडून मार्गदर्शन आणि माहिती जाणून घेणार आहोत. घर असो, कार्यालय असो किंवा नवीन वास्तूची योजना — वास्तूशी संबंधित विविध विषय समजून घेण्यासाठी पाहा ‘वास्तूवर बोलू काही’ हा विशेष कार्यक्रम. आपलं नाशिक — आपला आवाज! #VastuvarBoluKahi #VastuShastra #Sa