नाशिकमधील रामकुंड आणि गोदाघाट परिसरातील ऐतिहासिक मंदिरांच्या संवर्धनाचा मार्ग मोकळा झाला आहे. रामकाल पथ प्रकल्पांतर्गत मंदिरं, वाडे आणि ऐतिहासिक वास्तूंच्या जतन व जीर्णोद्धारासाठी ९ कोटी २० लाख रुपयांच्या खर्चाला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. आपलं नाशिक | आपला आवाज
नाशिक शहर
ब्रेकिंग
नाशिकच्या ऐतिहासिक मंदिरांसाठी ९.२० कोटी मंजूर; रामकाल पथ प्रकल्पाला गती
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#आपलं नाशिक
संबंधित बातम्या
नाशिक शहर
उघड्यावर मद्यपान आणि टवाळखोरीविरोधात अंबड पोलिसांची धडक कारवाई
नाशिक शहर
कुंभमेळा ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! रामकुंडावरील तयारी अंतिम टप्प्यात
नाशिक शहर
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! ३० वर्षांची वयोमर्यादा हटवली
नाशिक शहर
नाशिकमध्ये पक्ष्यांची अनोखी निवडणूक! कावळा की गिधाड? १० नोव्हेंबरपर्यंत मतदानाची संधी
नाशिक शहर
सिंहस्थ ध्वजारोहणापूर्वी रामकुंड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम; विक्रेत्यांची पर्यायी जागेची मागणी


